Aai (Mayecha Kawach) | मन्या म्हात्रेला पकडण्यामागची धडपड | Colors Marathi

2022-01-27 6

कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेत सुहानी बेपत्ता होते. तिच्या मागावर असलेल्या मन्या म्हात्रेला मीनाक्षी पकडत असताना सीन कसा शूट झालाय पाहुया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant